शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:49 IST

सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं काँग्रेसचं आश्वासन

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. काँग्रेसच्या या घोषणेवरुन भाजपानं टीकेची झोड उठवली. देशद्रोहाचं कलम रद्द झाल्यास फुटिरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.काँग्रेसनं भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळण्याचं आश्वासन दिल्यानं मोठा वादंग माजला. गेल्या दोन दिवसांपासून राजकारणात या मुद्द्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री अरुण जेटलींनीदेखील यावरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. देशद्रोहाचं कलम रद्द केल्यास देशद्रोही कारवायांना वेग येईल, अशी भीती भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर काहींनी हे कलम ब्रिटिशांच्या काळातलं असल्यानं ते रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधातल्या कारवाया हाणून पाडण्यासाठी देशद्रोहाचं कलम लागू केलं होतं. त्यामुळे त्यांच्या काळातील कायद्याची आता गरजच काय, असा सवालदेखील काहींकडून उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकseditionदेशद्रोहcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी