शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: वाढत्या कोरोनामुळे राजभवनापासून, मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानापर्यंत सर्व बांधकामांना स्थगिती, या सरकारचा मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 18:01 IST

Coronavirus in India: नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे.

रायपूर - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र देशात कोरोनाचा प्रकोप, लसींची आणि अन्य औषधांची टंचाई सुरू असताना केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम सुरू ठेवले आहे. (Coronavirus in India) पण कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने मात्र नवे राजभवन आणि नव्या मुख्यमंत्री निवासस्थानाचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. (Chhattisgarh government suspends all constructions from Raj Bhavan to CM's residence) छत्तीसगड सरकारने नवीन रायपूर येथे बांधकाम सुरू असलेले नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे. तसेच नवीन रायपूर येथे प्रस्तावित असलेल्या नव्या विधानसभा भवनासाठी जारी करण्यात आलेले टेंडरही रद्द करण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, आमच्यासाठी आमची जनता हे प्राधान्य आहे. कोरोना येण्यापूर्वी राज्यातील या कामांचे भूमीपूजन झाले होते. मात्र आज संकटकाळात या सर्व बांधकामांच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे. 

दरम्यान, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मात्र या निर्णयावर टीका केली आहे. हा निर्णय दोन पावले पुढे जाऊन चार पावले मागे येण्यासारखा असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. मात्र काँग्रेसकडूनही या निर्णयावरून भाजपाला सवाल विचारण्यात येत आहे. छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी. सिंह यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांना टॅग करून आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पालाही स्थगिती मिळणार का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण