शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेना एकाकी; काँग्रेस-राष्ट्रवादी झाली भाजपाची सोबती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:01 IST

कोल्हापूरच्या खालापूरमध्ये वेगळीच राजकीय समीकरणं; आघाडीची सर्वत्र चर्चा

कोल्हापूर: राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात दररोज जोरदार सामना सुरू असताना कोल्हापुरातल्या एका गावातील निवडणूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (४ जानेवारी) संपली. त्यामुळे आता प्रत्येक गावातील चित्र स्पष्ट झालं आहे. चंद्रकात पाटील यांच्या खानापूर गावात भाजपनं शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं चित्र असताना खानापूरात मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांना रोखण्यासाठी तीन पक्षांनी व्यूहनीती आखली आहे.स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळतात. या आघाड्यांची समीकरणं विधानसभा, लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळी असतात. आमदार, खासदार स्थानिक यामध्ये फारसं लक्ष घालत नाहीत. पक्षाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे स्थानिक निवडणुकांची जबाबदारी असते. अशा निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण जास्त महत्त्वाचं ठरतं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस