शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निवडणूक निधीसाठी प्रहारने फिरविली यवतमाळात झोळी, शेतक-याच्या विधवेला दिली उमेदवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 1:56 PM

लोकसभेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने शेतक-याची विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेला उमेदवारी जाहीर केली आहे.

यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने शेतक-याची विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेला उमेदवारी जाहीर केली आहे. या गरीब उमेदवाराचा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी यवतमाळातील बसस्थानक चौकात लोकवर्गणीसाठी झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा केला.यवतमाळात ११, १२ व १३ जानेवारीला पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, शेतकरी विधवा वैशाली येडे (राजुरा ता. कळंब जि. यवतमाळ) यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. नामांकन दाखल करण्यापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतीर्थावर रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीद्वारे उमेदवाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर नामांकनासाठी नेण्यात आले. त्यानंतर लोकवर्गणीसाठी शहरात झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा करण्यात आला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकYavatmalयवतमाळ