शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकर्त्याकडून माजी मंत्री गिरीश महाजनांना शिवीगाळ; बैठकीनंतर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 14:36 IST

BJP Girish Mahajan News: चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़.

जळगाव : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून पदाधिकाºयांच्या वाहनांकडे दगड भिरकावल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे़. यासंदर्भातील एक आशऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे़  मात्र, ही व्यक्ती मनोरुग्ण असून ती व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे़. दरम्यान, पोलिसांनी या प्रकारानंतर या ठिकाणी पाहणी केली होती़ 

भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़.बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच हा कार्यकर्ता दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता़ मात्र, तो मनोरुग्ण असल्याचे सांगत काही अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले़ त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला व काही वेळानंतर ते परतले मात्र, या दरम्यान, विजय नामक या कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगडफेकल्याची माहित एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे़. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती़.पोलीस भाजप कार्यालयात जावून आले होते़ मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा दाखल किंवा नोंद करण्यात आलेली नाही. 

हा रस्त्यावरचा कोणीतरी मद्यपी होता तो अचानक कार्यालयात आला, तो पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्याने दगड फेकल्याची काही माहिती नाही़ -दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष भाजपा

गोंधळानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली़ मात्र, याबाबत कोणीच तक्रार न दिल्याने़ पोलीस ठाण्यात नोंद किंवा गुन्हा दाखल झालेला नाही़ -अरूण निकम, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाeknath khadseएकनाथ खडसे