शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सक्रिय; गुजरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता, विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची वाटते भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:15 IST

Gujarat : ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले.

- व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद  भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडते की काय, अशी भीती गुजरातकाँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसने जितीन प्रसाद यांना पक्षाने पश्चिम बंगालचे प्रभारी केले होते; परंतु पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले. आम आदमी पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन आणि छोटूभाई वसाव यांचा भारतीय ट्रायबल पक्ष निवडणुकीत काँग्रेसला असलेल्या पायाची हानी करू शकतात.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते परेश धनानी यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘भाजप हा विरोधी पक्षांत फूट पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा मार्गांनी त्याने विधानसभेत आपले आमदार वाढविले.’ असे लोक बाहेर निघून गेल्यावर पक्ष स्वच्छ होईल, असे धनानी यांना वाटते. 

राज्याकडे दुर्लक्ष केलेपुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक होत आहे. राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या व्यवस्थापकांवर केला आहे. आमच्याकडे व्यूहरचना, नियोजन, संसाधने नाहीत व कार्यकर्तेही. आमचे काही नेते, कार्यकर्ते ‘आप’कडे पाठवीत आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस