शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

'अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप पण अटक नाही', भाजपा नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:12 IST

Narayan Rane news: 20 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाली आहे.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याविरोधातील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांनी जुलै महिन्यातच नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यान, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची ही 20 वर्षातील पहिलीच वेळ आहे.

महाराष्ट्रातील 27 मंत्र्यांवर गुन्हेकेंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा(Sambit Patra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'नारायण राणे यांच्या अटकेची बाब गंभीर आहे. नारायण राणेंनी काही शब्द वापरले असतील, ते टाळता आले असते. पण, महाराष्ट्रात 42 पैकी 27 असे मंत्री आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. पण, त्यांना अटक नाही. महाराष्ट्रात आज लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कोर्टाचा सुनावणी घेण्यास नकारकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती, परंतु कोर्टानं याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा