शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:43 IST

अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

 लोणावळा : तुंगार्ली धरणाच्या जलाशयात बुडून अमित सिंग (वय 20, रा. गढवाल, उत्तराचल प्रदेश) या युवकाचा दुदैवी मृत्यु झाला.    अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर पोहचलेल्या शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे महेश मसणे, प्रणय अंभोरे, निकीत तेलंगे, अशोक उंबरे, अंकुश महाडिक, विकास मावकर, अभिजित बोरकर , राहुल देशमुख, नामदेव अंभोरे, राजेंद्र कडू, आनंद गावडे व सुनील गायकवाड यांच्या पथकाने रोपच्या व पंजाच्या सहाय्याने अमित बुडाला असलेल्या ठिकाणी शोध घेत अवघ्या दहा मिनिटात त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

धरणाची व पाण्याची माहिती नसताना युवा पर्यटक नको ते धाडस करतात व मृत्युला कवटाळतात. अशा अनेक घटना लोणावळा व मावळ परिसरात वारंवार घडत असतानादेखिल पर्यटकांकडून चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे पहायला मिळत आहे. 

टॅग्स :lonavalaलोणावळाdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूDamधरण