शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 16:06 IST

मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना तरुणाला झटके येऊन तो बेशुद्ध झाला.

किवळे : रावेत येथील एका २३ वर्षीय तरुणाला राहत्या घरी मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना झटके येऊन तो बेशुद्ध झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला रावेत येथील एका रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.  हर्षल देविदास मेमाणे (वय २३, रा. शिंदे वस्ती, रावेत, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. याबाबत संबंधित रुग्णालयाने पोलिसांना खबर दिली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्षल मेमाणे यांच्या एका नातेवाईक महिलेने रावेत येथील एका रुग्णालयाला दिलेल्या खबरीनुसार, गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास राहते. घरी हर्षल हा मोबाइलवर पबजी गेम खेळत होता. त्यावेळी त्याला झटके आले. यात तो बेशुद्ध झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्याला रावेत येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, असे संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरने पोलीस ठाण्यात कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :ravetरावेतPUBG Gameपबजी गेमDeathमृत्यूPoliceपोलिस