शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून हिंजवडीत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:14 IST

कामाच्या अनिश्चिततेमुळे नैराश्य आल्याने तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

हिंजवडी : सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून तरुणाने कंपनीच्या आवारातील लोखंडी जिन्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज दोन येथे ही घटना घडली. शनिवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता एमक्यूअर कंपनीच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरराज शाहूराज गोरटे (वय ३२, रा. गणेश कॉलनी, भुमकर चौक, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मेघराज गोरटे (वय २२) यांनी हिंजवडी पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध रुग्णालयात पाठविला होता. आत्महत्या केलेला तरुण एमक्यूअर कंपनीत कामाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस अपलोड करून कामाच्या अनिश्चिततेमुळे नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज हिंजवडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीDeathमृत्यूITमाहिती तंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया