शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

मुलगी झाल्याने तू अपशकुनी; विवाहितेला दिली क्रूरतेची वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 8:22 PM

फिर्यादी महिलेचा पती व सासरा यांना मद्यपान, क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळणे, असे घाणेरडे नाद आहेत.

ठळक मुद्देनिगडी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळण्यासाठी माहेरून पैसे घेऊन येण्यास सांगितले. विवाहितेने त्यास नकार दिल्याने तिला क्रुरतेची वागणूक दिली. तसेच मुलगी झाल्याने विवाहितेला दुषने दिली. प्राधिकरण निगडी व कृष्णानगर, चिखली येथे २१ एप्रिल २०१४ ते १० मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. 

पीडित फिर्यादी महिलेने  याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेचा पती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती व सासरा यांना मद्यपान, क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळणे, असे घाणेरडे नाद आहेत. त्या कारणासाठी फिर्यादीने तिच्या आईवडिलांकडून पैसे आणावेत, तसेच लग्नामध्ये महागड्या गाडीची मागणी केलेली होती. लग्नामध्ये फिर्यादीच्या आईवडिलांनी दिलेले स्त्रीधन देखील फिर्यादीस परत दिले नाही. तसेच आरोपी सासरा याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मुलगी झाल्याने तू अपशकुनी आहे, असे म्हणून सासू व नणंद यांनी दुषने दिली. आरोपींनी फिर्यादीला क्रुरतेची वागणूक दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला