शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

शेवटची इच्छा लिहून एकाने आपली जीवनयात्रा संपवली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 3:30 PM

चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्छीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये गळफास बसून त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देचिंचवड येथील घटना ; मृत्यूस स्वत:च जबाबदार 

पिंपरी : नर्मदेच्या पाण्याने मला अखेरचे स्नान घाला. नर्मदेच्या तीरावर असलेल्या मंडलेश्वर येथे माझ्यावर अंत्यसंस्कार करा, असे सुसाईडनोटमध्ये लिहून एकाने इमारतीच्या गच्चीला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. जतीन धनंजय जहागीरदार (वय ३४, रा. चिंचवडगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन यांनी चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्छीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये गळफास बसून त्यांचा मृत्यू झाला. इमारतीबाहेर नागरिकांना मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी तेथे एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. कुटुंबातील सर्वांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे. माझ्या दुचाकीची कोणाला विक्री करू नका, अशी शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. आत्महत्येचे नेमके कारण काय हे स्पष्ट झालेले नाही. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस