शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कार्ल्यात कुस्त्यांचा रंगला आखाडा; परराज्यातील पैलवानाचींही हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:39 PM

कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली. 

ठळक मुद्देपन्नास रुपयांपासून सात हजार रुपयांचे पैलवानांना इनामसावरी सातकने मुलाबरोबर कुस्ती खेळून दाखविले कुस्तीच्या खेळाचे कौशल्य

कार्ला : कार्ला गावचे ग्रामदैवत भैरवनाथमहाराज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात मावळ तालुका, जिल्हा तसेच कर्नाटक सारख्या परराज्यातील पैलवानानींही हजेरी लावली. पैलवानांनी कुस्तीतील कौशल्य कुस्ती शौकिनांना दाखविले. सावरी सातकर या पुणे जिल्हा विजेत्या मुलीने कुस्तीच्या खेळाचे कौशल्य मुलाबरोबर कुस्ती खेळून दाखविले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात सावरीला दाद दिली, पन्नास रुपयांपासून सात हजार रुपयांचे इनाम निकाली कुस्ती करणाऱ्या पैलवानांना देण्यात आले. सर्वच लढती शिस्तबद्ध झाल्या. पंच म्हणून सागर हुलावळे, सनी हुलावळे, नंदू हुलावळे, दीपक हुलावळे, भरत हुलावळे, संदीप मोरे, रोहिदास हुलावळे, कैलास हुलावळे, बाळू हुलावळे, विनोद हुलावळे यांनी काम पाहिले. लढतींचे समालोचन, सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले. या वेळी कार्ला पंचक्रोशीसह तालुका व जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :karlaकार्लाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड