शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 19:20 IST

लिफ्टच्या डक्टमध्ये काम सुरु असताना जाळी न बसविल्याने सहाव्या मजल्यावरुन पडून कामागाराचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी : बांधकाम साईटवर काम करताना लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ताथवडे येथे ३१ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात ७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रजेन बुधीराम बोरो (वय २५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी रंजन बुधीराम बोरो (वय २८, रा. आसाम) यांनी फिर्याद दिली आहे. बांधकाम साईटचा मालक दीपेश उकाने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथवडे येथे एका प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. त्या साईटवर सहाव्या मजल्यावर काम करत असताना, बोरो हा लिफ्टच्या डक्टमधून खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन लिफ्टच्या डक्टमध्ये सुरक्षा जाळी बसवली नसून हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात