शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा दाबून पत्नीचा खून, पतीला अटक; तळवडेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:44 IST

याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास करत असताना राणीदेवी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले...

पिंपरी : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने तिचा गळा व नाक-तोंड दाबून खून केला. ही घटना १६ जून रोजी भाटे वस्ती, देहू-आळंदी रोड, तळवडे येथे घडली. राणी देवी विशाल कुमार (वय १९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी विशाल कुमार जगत बहादुर (२०, रा. भाटेवस्ती, देहू आळंदी रोड, तळवडे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सकाळी भाटेवस्ती, देहू आळंदी रोड, तळवडे येथे राणीदेवी या महिलेचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास करत असताना राणीदेवी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी पती विशाल कुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. राणीदेवी हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विशाल कुमार याला होता. त्यावरून त्याने राणीदेवी हिचा राहत्या घरात गळा व नाक-तोंड दाबून खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtalawadeतळवडे