शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘तू आमच्या घरात का आली’, पत्नीला चावा घेतल्याने पतीवर गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: January 16, 2024 16:54 IST

पत्नीला आणि तिच्या आई, भावालाही मारहाण करून जखमी केले

पिंपरी : कपडे घेऊन जाण्यासाठी घरी आलेल्या पत्नीला पती आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. यात पतीने पत्नीचा कान तोडून व हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी पतीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंपरीगावातील विठ्ठलनगर येथे रविवारी (दि. १४) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.राहुल निळकंठ रामपुरे (२७, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) आणि इतर सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल याच्या पत्नीने याप्रकरणी सोमवारी (दि. १५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांची आई आणि भाऊ यांना घेऊन स्वतःचे कपडे आणण्यासाठी पतीच्या घरी आल्या. ‘‘तू आमच्या घरात का आली’’, असे म्हणून पतीने त्यांना पोटात लाथ मारली. तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. यात पतीने फिर्यादी महिलेचा डावा कान तोडून तसेच डाव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. फिर्यादी महिलेच्या आई आणि भावाला देखील मारहाण करत जखमी केले.    

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार