शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने पिंपळेगुरव, दापाेडीतील पाणीपुरवठा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 16:32 IST

पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे  पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात सायंकाळी पाणी येणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे  कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली. 

        पिंपळेसौदागर  पुलाजवळील चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे पाण्याची  गळती सुरु झाली होती. याबाबत पाणीुपरवठा विभागास माहिती मिळाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीचे पाणी  बंद करण्यात  आले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या  काही भागाचा आज दुपार व संध्याकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. दुरूस्तीनंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पाणी पुरवठा ज्या भागात होणार नाही, त्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन  पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणी कपातीचे संकटशहरात कोणत्याही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच जलसंपदा विभागाने ४८० एमएलडी ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट शहरावर असणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठा की आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा यावर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे पाणीकपातीवर पुढील आठवड्यात चर्चा होऊन निर्णय होणार आहे. त्यामुळे पाणी कपात होणार असल्याने शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :WaterपाणीAccidentअपघातpimpale guravपिंपळेगुरवdapodiदापोडी