शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामप्रदक्षिणा न झाल्यास गावबंद

By admin | Updated: July 8, 2015 02:22 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

वाल्हे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी ग्रामप्रदक्षिणा न करता पालखी थेट पालखीतळावर घेऊन जाण्याच्या निर्णयावर वाल्हे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सासवड येथे सोमवारी (दि. १२ ) होणाऱ्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी (दि. १३) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय आज (दि. ७) झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमुखाने घेण्यात आला.सन १९२६पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा नदीवर पूल नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिरवळमार्गे जात होता. त्यामुळे वाल्हेतील रहिवाशी नीतू मांडके या भाविकाने स्वखर्चाने दगडी पूल बांधून दिला होता. त्यानंतर १९२७ पासून हा सोहळा पुरंदर तालुक्यातून मार्गक्रमण करण्यास सुरवात झाली होती. त्यांच्या या दातृत्वाची दखल घेत तत्कालीन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कमिटीने मांडके यांच्यासह गावकऱ्यांना खांद्यावरून पालखी घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालण्याचा मान उपलब्ध करून दिला होता. ही ग्रामप्रदक्षिणेची परंपरा खंडित करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. हा वाल्हेकरांचा अपमान असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाल्हेकरांनी व्यक्त केल्या असून गाव बंदचा इशारा दिला आहे. सभेला सरपंच, उसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)