शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 17:39 IST

संबंधित आरोपींनी ज्या तारखेला सदनिका ताब्यात देणे अपेक्षित होते त्या तारखेला न देता अग्रीमेंट करून दिले नाही.

देहूरोड : सदनिकेचा ठरलेल्या वेळेत ताबा ना देता तसेच अ‍ॅग्रीमेंटनुसार सुविधा दिल्या नाहीत. तसेच गृहरचना संस्था नोंदणी न केली नाही. याप्रकरणी रावेत येथील बांधकाम व्यावसायिकाविरूध्द फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शाहूराज रामराव टमके (वय ३३, रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादं दिली आहे. त्यानुसार मेसर्स श्री साई इस्टेटचे भागीदार सुमित दीनदयाल अगरवाल, सचिन दीनदयाल अगरवाल, सागर ओमप्रकाश अगरवाल, मनोज ओमप्रकाश अगरवाल, संजय सत्पाल अगरवाल, नितीन सुरेंद्र अगरवाल, सचिन ओमप्रकाश अगरवाल, संदीप दीनदयाल अगरवाल (सर्व रा. रावेत) याच्याविरुद्ध फसवणूकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी शाहूराज टमके यांनी रावेत येथे सदनिका नोंदणी केली होती. मात्र संबंधित आरोपींनी ज्या तारखेला सदनिका ताब्यात देणे अपेक्षित होते त्या तारखेला न देता अग्रीमेंट करून दिले नाही. गृहरचना संस्था नोंदणी केलेली नाही. सदनिका धारकाची परवानगी न घेता प्रकल्पाचे आराखडे बदलले आहे. अग्रीमेंटप्रमाणे सुविधा दिलेल्या नाहीत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस