शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी येथे कामात कुचराई करणारे दोन पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:23 IST

पिंपरी -चिंचवड शहरात एटीएम आणि सराफी पेढीत चोरी करण्याचे सत्र सुरु

ठळक मुद्दे वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांचे संयुक्त गस्तीपथक तयार

पिंपरी : गस्तीच्या कामात कुचराई केल्यामुळे थेरगावात चोरट्यांनी एटीएम फोडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी दोन पोलिसांना निलंबित केले. आनंद टिंगरे आणि ज्ञानेश्वर वैलंगे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.पिंपरी -चिंचवड शहरात एटीएम आणि सराफी पेढीत चोरी करण्याचे सत्र सुरु आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांचे संयुक्त गस्तीपथक तयार केले आहे. मात्र, या पथकाच्या नियुक्तीनंतरही शहरात सराफी पेढ्या आणि एटीएम वेंष्ठद्रामधील चोरीचे सत्र सुरुच आहे. रात्र गस्तीवरील पोलिसांना सराफांची दुकाने आणि एटीएम केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी रात्री गस्तीवर असलेले टिंगरे आणि वैष्ठलगे यांनी चोरी झालेल्या एटीएमला भेट दिली नसल्याचे उघडकीस आले. त्यांनी कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसsuspensionनिलंबन