शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडीजवळ झालेल्या अपघातात दोघे ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:57 IST

निगडीजवळ कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात

देहूरोड :  पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निगडीजवळ कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमींवर निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.     सौदागर दशरथ लोंढे ( वय २७) , ऐश मोहम्मद खान (वय २३ दोघे  रा. मोरेवस्ती, चिखली ) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणांची नावे असून ज्ञानेश्वर दत्तू कांबळे ( वय २६ , रा. मोरेवस्ती चिखली ) हा तरुण जखमी झाला असून त्यांच्यावर वेक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निगडी येथील भक्ती -शक्ती चौकाजवळ उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्याठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरु असतानाही जवळ असणा?्या एका हॉटेलसमोर अज्ञात कंटेनरने दुचाकीला (एमएच १४ एचवाय ६८०) धडक दिली. दुचाकीवरील लोंढे व खान या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असून कांबळे हा तरुण जखमी झाला आहे. दुचाकीला धडक देऊन कंटेनर निघून गेला आहे. दुस?्या हॉटेलच्या सीसीटीव्हीवरून सदर वाहनाचा क्रमांक शोधण्यात येत आहे.

टॅग्स :dehuroadदेहूरोडAccidentअपघातDeathमृत्यू