शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

चऱ्होलीत दुचाकी आणि टेम्पोचा अपघात; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:42 PM

चऱ्होलीत दोन दुचाकी आणि टेम्पो यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात झाला. हा अपघात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चऱ्होली फाट्याजवळ घडला.

ठळक मुद्दे संकेत पिल्ले हा एमआयटीचा विद्यार्थी जखमी

पिंपरी चिंचवड :चऱ्होलीत दोन दुचाकी आणि टेम्पो यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. आणि तसेच एक विद्यार्थी जखमी जण जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास चऱ्होली फाट्याजवळ घडला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रावसाहेब काळे( वय-३८ ) व किरण सुरेश सावंत (वय-३२ )अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. संकेत पिल्ले हा जखमी झाला असून तो एमआयटीचा विद्यार्थी आहे.त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी दहाच्या सुमारास टेम्पो आळंदीच्या दिशेने जात होता,मयत काळे आणि सावंत दोघे एका दुचाकीवर होते. ते टेम्पोला ओव्हरटेक करून डावीकडून पुढे जात होते. तेवढ्यात संकेत पिल्ले हा समोर विरुद्ध दिशेने आला त्याने टेम्पोला धडक दिली. त्यामुळे डावीकडून पुढे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघे जण टेम्पोच्या मागील चाकाखाली आले.त्यांचा जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.पिल्लेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :charholiचऱ्होलीAccidentअपघातDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस