शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत टिकटॉकच्या माध्यमातून पुन्हा दहशत पसरविणारा व्हिडिओ व्हायरल, काही जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:26 IST

टिकटॉकच्या व्हिडिओ द्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणाला मंगळवारी ( दि. १४) पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

पिंपरी: पिंपरीतील सांगवी येथे दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने हातात धारदार शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे धुमाकूळ घालण्याची आणखी एक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यापैकी २ दोघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकच्या व्हिडिओ द्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणाला मंगळवारी ( दि. १४) पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. बुधवारी पुन्हा टिकटॉकच्या व्हिडिओने तरुणांनी धुमाकुळ घाालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी शहरातील सांगवी परिसरात घडलेली ही घटना आहे. ज्या मध्ये 4 तरुण बंदी असलेल्या हुक्क्याची नशा करत हातात धारदार शस्त्र घेऊन अशा पद्धतीने नाचतांना दिसत आहे. हा व्हिडीओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत व्हिडीओ मध्ये नाचणाऱ्या अभिजित सातकर, शंकर बिराजदार, ओंकार कांबळे आणि जीवन रावडे नामक चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यातील दोघांना अटक केली आहे , दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :SangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉक