शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पतीला जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 18, 2016 06:33 IST

घरखर्चासाठी पैसे मागितले, पतीने ते दिले नाहीत त्याचा राग आल्याने हिंजवडी, माण येथे पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास

पिंपरी : घरखर्चासाठी पैसे मागितले, पतीने ते दिले नाहीत त्याचा राग आल्याने हिंजवडी, माण येथे पत्नीने पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवारी रात्री फिर्याद दाखल झाली आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटविल्याने गंभीर भाजलेल्या पतीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता डाडर (वय ३०) या महिलेने दादा कुंडलिक डाडर (वय ३५, दोघे रा. माण, हिंजवडी) यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये ते गंभीर भाजले आहेत. या घटनेमागील कारण किरकोळ असून घरखर्चाला पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीने या स्तराला जाऊन पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.आरोपी नीता हिने कामाहून आलेल्या पतीकडे पैशाची मागणी केली; परंतु ‘सध्या पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात देतो’असे त्याने सांगितले. याचा राग आल्याने तिने हे कृत्य केले. तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप तिला अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक ए. डी. धस अधिक तपास करीत आहेत.