शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही..': सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:26 IST

अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देइतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाहीसरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक

पिंपरी चिंचवड :- अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. पिंपरीतील एच. ए मैदनावर असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट होटिकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाघटन गुरुवारी हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सताष शितोळे, विशाल जोगदड उपस्थित होते.सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे.  मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार सरकार आरक्षण देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

...........................

मनेका गांधींचे कोणतेही पत्र मला मिळालेले नाही. माहिती अधिकाराचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून हवं तर त्या याप्रकरणाची माहिती मागवू शकतात. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ट्विटर सह सोशल मीडियावर दिले जाऊ शकत नाही. नरभक्षक वाघिणीचे एवढे समर्थन कशासाठी..असा सवाल देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात केला. 

टॅग्स :PuneपुणेAvani Tigressअवनी वाघीणSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा