शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:07 IST

दुभाजकाला तोडून दुसऱ्या लेनवरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक शिरला. त्यामुळे झोपेत असलेला ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून  त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.

पिंपरी : दुभाजकाला तोडून दुसऱ्या लेनवरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक शिरला. त्यामुळे झोपेत असलेला ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून  त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी जुन्या जकात नाक्याजवळ हा अपघात घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपी बनारसी सोळंकी (वय ११, मूळ रा. हरियाणा) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे, तर बेबी बनारसी सोळंकी (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. बनारसी सोळंकी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  बनारसी कुटूंबिय हे मूळचे हरियाणा येथील रहिवासी आहेत. कामाच्या शोधात ते गेल्या काही दिवसांपूर्वी कुटुंबासह पुण्यात आले आहेत. मोशी परिसरात रस्त्याकडेला ते हेल्मेट विकण्याचे काम करतात.                  त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो. एक ट्रक शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पुण्याकडे जात होता. जकात नाक्यापासून पुण्याकडे काही अंतर आल्यानंतर ट्रकने अचानक रस्त्याच्या मधला दुभाजक ओलांडून ट्रक विरुद्ध लेनवर आला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोळंकी यांच्या झोपडीत ट्रक शिरला. झोपडीमध्ये  झोपेत असलेला ११ वर्षाच्या गोपी यात गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गोपीची आई बेबी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

टॅग्स :AccidentअपघातmoshiमोशीDeathमृत्यू