शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:54 IST

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. निगडीतील ओटास्किम येथे भर रस्त्यात मंगळवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम विजय वाघमारे (वय ३४, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कै लास विटकर, सीमा बेलसरे, विलास विटकर (सर्व रा. ओटास्किम, निगडी) यांच्यासह एकावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पूनम वाघमारे व त्यांच्या बहिणीची मुलगी निशा ओव्हाळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथील महापालिका शाळेसमोरील रस्त्यावरून रेशनिंगच्या साहित्याची बॅग घेऊन पायी जात होत्या. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातला. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रेशनिंग फेकून दिले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल पूनम यांच्या अंगावर ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, निगडी पोलीस तपास करीत आहेत

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाPetrolपेट्रोल