शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सिंधुताई सपकाळ यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 11:49 PM

मुंबई - पुणे महामार्गावर आज सकाळ पासून वाहनांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना बसला आहे.

लोणावळा : मुंबई - पुणे महामार्गावर आज सकाळ पासून वाहनांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना बसला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास खंडाळा घाटातील अंडा पाॅईट परिसरात पुण्याकडे येताना सिंधूताई यांची वाहने वाहतूक कोंडीत तासांहून अधिक काळासाठी आडकल्याने ताईंनी संताप व्यक्त केला.     सलग सुट्यांमुळे आज सकाळपासून वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर वाहनांची ही कोंडी कायम होती. दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना केल्यानंतर घाट क्षेत्रात अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीमध्ये भर पडली होती. बंद पडलेल्या गाड्यांमध्ये टोयोटा कंपनीच्या गाड्या मोठ्या संख्येने होत्या. या बंद पडलेल्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या कोंडीत सिंधुताई यांच्या ताफ्यातील गाड्या बराच काळ आडकल्याने व मदत यंत्रणा देखील उपलब्ध नसल्याने सिंधुताई यांनी संताप व्यक्त केला.