शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वेगाचा थरार, बेतला असता जिवावर; पुनावळे येथे भरधाव वाहन घुसले दुकानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 00:33 IST

भरधाव वेगातील चारचाकी वाहन थेट दुकानात घुसून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.

पिंपरी : भरधाव वेगातील चारचाकी वाहन थेट दुकानात घुसून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. कोयतेवस्ती, पुनावळे येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाचा हा थरार वाहनातील मुलांच्या जिवावर बेतला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.   मांगीलाल वागाराम जाट (वय ३२, सध्या रा. कोयतेवस्ती, पुनावळे, मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्पवयीन वाहन चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुले चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन कोयतेवस्तीच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालक चारचाकीवर नियंत्रण राखू न शकल्याने चारचाकी वाहनाने तीन ते चार पलट्या मारून थेट क्रिष्णा फर्निचर या दुकानात घुसली. दुकानातील ५० हजारांच्या लाकडी फर्निचरचे तसेच शेजारील कर्निक ग्लास डेकोर या काचेच्या दुकानाचे ३० हजारांचे नुकसान केले. तसेच वाहनातील एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.

अपघताची क्लिप व्हायरलअपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिस