शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

लोणावळा परिसरात झालेल्या दत्ता केदारी खून प्रकरणी तीन जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:22 IST

लोणावळा : ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32, रा. ताजे, मावळ) याचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासांच्या आत ...

लोणावळा : ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32, रा. ताजे, मावळ) याचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली.    सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे, मावळ), प्रशांत शांताराम आंबेकर (वय 21, रा. दत्त मंदिराजवळ देवले, मावळ), प्रविण लक्ष्मण गोणते (वय 21, रा. भैरवनाथ मंदिराजवळ देवले, मावळ) या खून प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.   लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरडे व केदारी यांचे भांडण आहे. या भांडणातून सहा महिन्यांपूर्वी केदारी यांनी कोरडे यांच्या कुटुंबातील एकाचा खून केला होता. या पूर्व वैमनस्यातून सोमनाथ कोरडे व त्याच्या मित्रांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास औंढे मळवली रोडवरील देवले खिंडीतून दत्ता केदारी हा दुचाकी गाडीवरून घरी जात असताना त्याची गाडी आडवून त्याचा तलवार व कुर्‍हाडीने वार करत खून केला. याप्रकरणातील अन्य सुत्रधारांचा पोलीस शोध घेत असून त्यांच्यावे देखील कटाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पूर्व वैमनस्यातून खूनाच्या दोन घटना घडल्याने ताजे गावात भीतीचे वातावरण आहे.     याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे अधिकचा तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक