शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

पिंपरीत परिसरातून चोरट्यांनी पळविली साडेतीन लाखांची पाच वाहने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 20:05 IST

वाहनचोरट्यांनी उद्योगनगरीतून एका चारचाकीसह चार दुचाकी चोरून नेल्या...

ठळक मुद्देभोसरी, चाकण, सांगवी व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पिंपरी : वाहनचोरट्यांनी उद्योगनगरीतून एका चारचाकीसह चार दुचाकी चोरून नेल्या. एकूण तीन लाख ४० हजारांची पाच वाहने लंपास केली. दापोडी, चाकण, थेरगाव, वाकड आणि जुनी सांगवी येथे चोरीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी, चाकण, सांगवी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे शुक्रवारी (दि. १०) दाखल करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीचा पहिला प्रकार दापोडी येथे रविवारी (दि. ५) सकाळी आठ ते सोमवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी संकेत मधुकर शिंदे (वय २७, रा. नवी सांगवी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी दापोडी येथील रेल्वे तिकीट कार्यालयाबाहेरील सार्वजनिक पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा दुसरा प्रकार चाकण येथे गुरुवारी (दि. ९) रात्री दहा ते शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी ललीत महादेव खोंड (वय ४७, रा. आगरकरवाडी रोड, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी