शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीसाठी कोट्यवधींचे विषय

By admin | Updated: August 11, 2015 03:51 IST

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करणे, डेंग्यूबाबत उपाययोजना करणे, पाणीपुरवठ्याच्या नवीन वाहिन्या टाकणे, संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करणे, डेंग्यूबाबत उपाययोजना करणे, पाणीपुरवठ्याच्या नवीन वाहिन्या टाकणे, संगणक यंत्रणा देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, रस्ते विकासकामे असे कोट्यवधींचे विषय मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार आहे. ३१ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यात साहित्य खरेदीसह स्थापत्य विभागाचे विषय अधिक आहेत. या विषयांत वादग्रस्त आणि तहकूब विषयांची संख्या अधिक आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी यंत्रणा खरेदीचे चार विषय समितीसमोर आहेत. दिघी प्रभाग, अ प्रभागातील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या खरेदीसाठी सव्वा कोटी रुपयांच्या खरेदीचा विषय समितीसमोर आहे. चऱ्होली -पुणे-आळंदी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ६ लाख, ७६ हजार ६७५ रुपये, संभाजी चौक ते म्हाळसाकांत रस्त्यावर फुटपाथ करण्यासाठी वीस लाख रुपये, पुनावळे येथील पाण्याच्या टाकीचे आउटलेट बदलण्याचा विषय मंजुरीसाठी समितीसमोर ठेवला आहे. तसेच स्वेच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे खरेदीचा विषयही मंजुरीसाठी ठेवला आहे. (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डॉक्टरची नियुक्ती, लेखापरीक्षण अहवाल करणे, मोशी येथील जलवाहिनी टाकणे, चक्रपाणी वसाहत येथील किरकोळ दुरुस्तीची कामे करणे, वैद्यकीय विभागाकडील वैद्यकीय प्रतिपूर्ती या लेखाशीर्षात तीन कोटींची तरतूद केली आहे. त्यातून अडीच कोटींचा खर्च झालेला आहे. धन्वंतरी योजना सप्टेंबरपासून सुरू झाली. तरीही कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची पूर्वीची बिले अदा करावी लागत आहेत. उपकरण खरेदी या लेखाशीर्षामध्ये वर्ग करण्याचा विषय बैठकीसमोर ठेवला आहे.