शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत असल्याच्या तीव्र भावना होत्या - श्रीरंग बारणे

By विश्वास मोरे | Updated: September 26, 2022 19:28 IST

शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती

पिंपरी : महाविकास आघाडीचे सरकार असताना मी तीन जिल्ह्यांचा दौरा केला. राष्ट्रवादी शिवसेनेला गिळंकृत करत आहे. पालकमंत्री शिवसैनिकांचे काम करत नाहीत. खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा तीव्र भावना होत्या. याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही पक्षप्रमुखांकडे दिला होता. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाही सर्वजण एकत्र राहू, शिवसेना-भाजप युती राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली होती. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचाच निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आमचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत केला.

आताही चुकीची कामे रोखली जातील

आंदोलनाच्या रेट्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार चौरस फुटाच्या अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ झाला. शंभर टक्के शास्तीमाफीसाठी प्रयत्नशिल आहे. वषार्नुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, महापालिका निवडणूकीपूर्वी प्रश्न सोडवू, आजपर्यंत पालिकेतील चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही. पाठिशी घातले नाही. आताही चुकीची कामे रोखली जातील, असेही बारणे म्हणाले.

मावळच्या जागेवर युतीचा उमेदवार

मावळची जागा भाजप की शिवसेनेस या प्रश्नावर बारणे म्हणाले, ‘‘मावळच्या जागेबाबत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय झाला आहे. त्यामुळे मी आगामी  लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लढविणार आहे. शिवसेना पक्ष चिन्हाचा वाद निवडणूक आयोग, न्यायालयात आहे. येत्या काही दिवसात पक्ष चिन्हाचा वाद मिटेल. चिन्हही मिळेल. २०२४  अद्याप लांब आहे. चिन्हाबाबत अधिक बोलणार नाही.’’

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे