शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Pune crime : घरातले देवदर्शनला गेले असताना २० लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 14:28 IST

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे...

पिंपरी : देवदर्शनाला संपूर्ण कुटुंब गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून ११ लाखांचे दागिने आणि नऊ लाखांची रोख रक्कम असा तब्बल २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सकाळी सहा ते रविवारी (दि.१३) रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोनवणे वस्ती, चिखली येथे घडली.

या प्रकरणी रविवारी (दि.१३) शरद पंडीत सोनवणे (वय ३३, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी तुळजापूर, गाणगापूर, अक्लकोट या ठिकाणी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीचा गज कापून खिडकीवाटे चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरुममधील कपाटाचे ड्रावर उचकटून त्यामध्ये ठेवलेले ११ लाख २३ हजार रुपये किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने तसेच नऊ लाख रुपयांची रोख रक्कम असा २० लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी