शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

थेरगावला मॅग्नेशिअम पावडरच्या कंपनीत भीषण स्फोट; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 19:16 IST

थेरगाव येथे पद्मजी पेपर मील समोर असलेल्या कंपनीत ही घटना घडली.

पिंपरी : मॅग्नेशिअमची पावडर तयार करणाऱ्या थेरगाव येथील कंपनीला शनिवारी (दि. २४) दुपारी साडेतीननंतर अचानक आग लागली. त्यामुळे पावरडने पेट घेतला आणि स्फोट झाला. स्फोटामुळे सिमेंटच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

थेरगाव येथे पद्मजी पेपर मील समोर असलेल्या कंपनीत ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे किरण गावडे म्हणाले, पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केल्यास पावडर पेट घेऊन आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर न करता वाळू व माती मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ट्रक इत्यादीच्या साह्याने वाळू व माती मागवण्यात आली आहे. मात्र स्फोट सुरूच असल्याने वाळूचा मारा करून आग विझवण्यात अडथळे येत आहेत. केमिकल असल्याने आग सुरूच आहे. 

चार किलोमीटरपर्यंत आवाजसैन्य दलाकडील दारुगोळा व फटाके तयार करण्यासाठी मॅग्नेशिअम पावडरचा वापर होतो. ती पावडर थेरगाव येथील कंपनीत तयार केली जात होती. शनिवारी कामगार काम करीत असताना अचानक आग लागली. त्यामुळे कामगार लागलीच सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यानंतर कंपनीत सोटांची मालिका सुरू झाली सायंकाळी साडेपाचपर्यंत स्फोट सुरूच होते. काही स्फोट मोठ्या तीव्रतेचे होते. त्यांच्या धमाक्यांचा आवाज चार किलोमीटरपर्यंत गेला.

टॅग्स :ThergaonथेरगावFire Brigadeअग्निशमन दलfireआगBlastस्फोट