शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला धडकून कारचा अपघात, एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:38 PM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे.

ठळक मुद्देअपघातात एक जण ठार झाला तर चालक जखमी, अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानआशिष मानेर मिस्त्री हा जखमी असून त्याच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु

कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा टायर फुटून ती दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधील एक जण ठार झाला तर चालक जखमी झाला आहे. या अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार दि. २१ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणेकडून मुंबईकडे जाणारी स्कोडा कार (क्र. एमएच ०६ एझेड ३३४५) ही वेगात जात असताना टायर फुटल्याने ती पुणे लेनवर येऊन टेम्पो (क्र. एम एच १२ बी पी १०९१)ला ठोस मारून कार मार्गाच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील हर्षवर्धन दिलीप पांडव (वय २८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला तर आशिष मानेर मिस्त्री हा जखमी असून त्याच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड