शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:43 IST

वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. हा प्रकार गुरुवारी(दि.२३आॅगस्ट) रात्री दहाच्या सुमारास वाकड निदर्शनास आला. मनिषा शशिकांत काळे (वय ४८, रा. कळमकर वस्ती, वाकड) असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा यांच्या पतीचे मे २०१८ मध्ये  विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे..तेव्हापासून त्या घरात एकट्याच आणि उदास राहत असत. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची अंदाज आहे. त्यांची दोनही मुले कामाला जातात. माझ्या आत्महत्येला कोणालाही कारणीभूत ठरवू नये अशा आशयाची चिठ्ठी त्यांनी लिहून राहत्या खोलीत महिलेने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा घडला आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मोठा मुलगा कामावरून घरी आला बऱ्याच वेळा दरवाजा वाजवूनही आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजाला धक्का दिल्याने दरवाजाचा कोयंडा तुटून दार उघडले असता समोरील धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यांनतर पोलिसांना कळविण्यात आले.याबाबत वाकड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :wakadवाकडDeathमृत्यूPoliceपोलिसWomenमहिला