शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

हिंजवडी पोलीस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:33 PM

माझ्यासोबत चल, असे म्हणणाऱ्या मित्रास तरुणीने नकार दिला...

पिंपरी : माझ्यासोबत चल, असे म्हणणाऱ्या मित्रास तरुणीने नकार दिला. त्यामुळे तरुणाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर गुरुवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित अनिल पटोकार (वय २८, रा. अमरावती) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाºया तरुणाचे नाव आहे. एका खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहित याच्या २७ वर्षीय मैत्रीणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी तरुणी आणि रोहित गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मुख्य रस्त्यावर होते. त्यावेळी रोहित फिर्यादी  तरुणीला म्हणाला,  तू माझ्यासोबत चल. मात्र तरुणीने नकार दिला. स्वत:चे बरे वाईट करीन, अशी धमकी देत त्याने स्वत:च्या हाताची नस कोणत्यातरी धारदार वस्तूने कापून स्वत:ला जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात रोहित जखमी झाला. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड