शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:05 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले.

पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले.थेरगाव येथील प्रज्ञा माध्यमिक विदयालयाच्या वतीने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम वाकड पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी सुंदर रांगोळी काढली होती. राखी बांधण्यामध्ये वैष्णवी साळवे, पल्लवी मिसळे, स्वाती गरडे, मनाली भालेराव, कार्ति साळवे, काजल चव्हाण,राणी गोडाबे, वैशाली राठोड, वर्षा फुलावळे, पुनम कदम, देवतीन गायकवाड, कांचन साळवे ,गौरी कांबळे, सपना पवार या विद्यार्थिनींचा सहभाग होता. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन, सहायक निरीक्षक तानाजी भोगम, उपनिरीक्षक रमेश केंगार यांच्यासह  मोठ्या संख्येने कर्मचारी व संस्थेचे खजिनदार बुध्दभुषण गवळी उपस्थितीत होते. मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सहशिक्षिका मंगला सपकाळे,चंद्रकला काळोखे, संगिता रोकडे, प्रज्ञा सोनवणे यांनी नियोजन केले. राखी बाधल्यानंतर पोलीस काकानी सर्व विद्यार्थिनींना भेट म्हणून खाऊचे वाटप केले.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसRaksha Bandhanरक्षाबंधनStudentविद्यार्थी