शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

Pune News: चिंचवड-आकुर्डे रेल्वे रुळावर दगडांचा ढीग, घातपाताची शक्यता

By रोशन मोरे | Published: October 06, 2023 7:41 PM

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टवाळखोरांचा हा प्रयत्न फसला...

पिंपरी : चिंचवड-आकुर्डी रेल्व स्टेशनच्या दरम्यान अपलाईनवर रेल्वे रुळावर मोठ मोठे दगड ठेवल्याचे निदर्शनास आले.या दगडांमुळे रेल्वेला अपघाताचा धोका होता. मात्र, रेल्वे अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी हे दगड लगेच काढून टाकले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टवाळखोरांचा हा प्रयत्न फसला आहे.

मिळालेल्या मााहितीनुसार, रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी  रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले होते. त्यांना आकुर्डी स्टेशनजवळील अपलाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवले असल्याचे दिसून आले. त्यांनी हे दगड बाजुला करत ताबडतोब डीआरएम कार्यालय, पुणे येथे सिव्हिल इंजिनीअरिंग कंट्रोलला याची माहिती दिली आणि त्यांनी जवळ येणाऱ्या गाड्यांचा वेग कमी करण्यास सांगितले. या प्रकरणी अधिक तपास आरपीएफ पोलिस करत आहेत.

रेल्वे रुळावर दगड ठेवल्याची माहिती तपासणीसाठी केलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांनी लगेच ते दगड काढून टाकले.  पाच ते सात मिनिटांमध्ये गाड्या पुर्ववत धावण्यास सुरुवात झाली. 

- रामदास  भिसे,जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे