शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणी दिली नाही म्हणून दुकानावर दगडफेक ; निगडीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 17:48 IST

वर्गणी दिली नाही म्हणून निगडीत टाेळक्यांनी दुकानावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे.

पिंपरी :  निगडी यमुनानगर येथील एका किराणा मालाच्या दुकानदाराने गणेशोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून सात ते आठ जणांच्या टोळक्यांने शिवीगाळ करत दुकानावर दगडफेक केली. ही घटना  रविवारी रात्री दहाच्या सुमारास यमुनानगर येथे घडली.           या प्रकरणी दुकान मालक रमेश आर. जलोट (वय ३३, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकानाचे मालक रमेश जलोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी टोळके आले.  त्यांनी दोन हजार रुपयांची वर्गणी द्यावी, असा तगादा लावला. मात्र, मालक आल्यावर या किंवा त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या, असे दुकानातील कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी दुकानाच्या काऊंटरची तोडफोड केली व तिथून पळ काढला.

     याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीnigdiनिगडीnewsबातम्या