शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

धम्म अभियानास प्रारंभ

By admin | Updated: October 6, 2016 03:01 IST

ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुद्धविहार ते नागपूर येथील दीक्षाभूमीदरम्यान पाच ते १६ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या नवव्या धम्म अभियानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या

देहूरोड : ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुद्धविहार ते नागपूर येथील दीक्षाभूमीदरम्यान पाच ते १६ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या नवव्या धम्म अभियानाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते धम्मरथाला ध्वज दाखवून बुधवारी सुरुवात झाली. धम्मरथाच्या माध्यमातून धम्म अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.धम्म अभियान संयोजन समिती व धम्म अभियान युवा समिती यांच्या वतीने अभियान आयोजित केले आहे. देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमी येथे आंबेडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन व धम्म अभियान स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या हस्ते बौद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या चिंचोली येथील प्रकाश गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कमलाकर धिवार व सदबा गायकवाड, कॅन्टोन्मेंट सदस्य गोपाळ तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, प्रा. दि. बा. बागुल, प्रकाश गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य राजू आगळे, संजय आगळे, राजेंद्र बढेकर, अविनाश आगळे उपस्थित होते. गहुंजेतीळ समता मित्र मंडळ व बौद्ध महासभा यांच्या वतीने आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला. (वार्ताहर)