शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:31 IST

भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध केला.

पिंपरी :  भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध केला. शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी  परिसरातील देशप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. पाकिस्तान मुदार्बाद, शाहिद जवान  अमर रहे अशा घोषणा देवून पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले.                             महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका, सुलभा रामभाऊ उबाळे म्हणाल्या, ‘‘भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यानी भ्याड हल्ला केला आहे. त्यात४४ जवान शहिद झाले. शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली. पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे.’’

                मोशी येथील शिवाजी चौकात महिला आघाडी संघटिका वेदश्री काळे युवासेना प्रमुख सचिन सानप, शशिकला उभे, आशा भालेकर, परशुराम आल्हाट, रुपाली आल्हाट, जनाबाई गोरे सतीश मरळ, गणेश इंगवले, आबा लांडगे, अमित शिंदे, नंदा दाटकर,  स्मिता मोगरे, पुष्पां मुचुनडीकर, राजश्री पाटील, संकेत चिवटे, सुजाता आल्हाट, कल्पना आल्हाट, मयूर कुदळे, सुभाष महाजन, विश्वनाथ टेमगिरे, वैभव गिरी आकाश आल्हाट,  गणेश आल्हाट, मनोज आल्हाट, अनिकेत आल्हाट आदी उपस्थित होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाShiv SenaशिवसेनाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिक