शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून ; आरोपीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:45 IST

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली आहे.

पिंपरी : सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारानंतर काही वेळेतच आरोपीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सीएमई  दापोडी हद्दीत मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे. 

             पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षाच्या मुलीवर आरोपीने अत्याचार केला. या प्रकारची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संबांधित आरोपीने काही तासाच्या अवधीत गळफास घेऊन आत्महत्या केली.विजय बहादूर यादव (वय 25, मूळचा रहिवासी उत्तरप्रदेश गाझियाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सीएमइ कॅन्टीनमध्ये वेटरचे काम करीत होता. याच परिसरात राहणाऱ्या पिडीत मुलीची आई सफाई कामगार म्हणून काम करते. सोमवारी सायंकाळी आरोपीची त्या महिलेशी भांडण झाले होते. या भांडणात ''बदला घेणार'' असे तो म्हणाला होता, त्यातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिलेचे पती सीएमइत वाहनचालक म्हणून काम करायचे. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले.  त्यानंतर आरोपीने महिलेला त्याच्याबरोबर लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यातून त्यांच्यात भांडण होत होते, असे महिलेच्या नातेवाईकांचे  म्हणणे आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलीची आई बेशुद्ध : पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या शवागराजवल मुलीची आई आली. मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा ऐकून तिला मानसिक धक्का बसला. ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने वायसीएममध्ये दाखल केले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसdapodiदापोडी