शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील घरकुल येथे टोळक्याचा राडा! कोयता, सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 12:34 IST

दहशत माजवल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देनागरिकांत भीतीचे वातावरणही निर्माण केले

पिंपरी: पिंपरी - चिंचवड शहरात टोळक्याचा राडा सुरूच असून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशाच पद्धतीने कोयता व सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली. तसेच आरडाओरडा करून दहशत माजवली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. घरकुल, चिखली येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

अतुल निसर्गंध तसेच चंद्या उर्फ महेश चंदनशिवे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मन्या कोरी, निसर्गंध याचा लहान भाऊ तसेच त्यांच्यासोबत असलेले इतर दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सिद्धार्थ बालाजी गायकवाड (वय २८, रा. घरकुल, चिखली) यांनी या प्रकरणी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोयत्याने व सिमेंटच्या गट्टूने दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी गायकवाड व इतर लोक येथे आले असता आरोपींनी त्यांच्या दिशेने सिमेंटचे गट्टू फेकले. तसेच त्यांनी लोकांना पाहून आरडाओरडा करून शिवीगाळही केली. जो आमच्या नादी लागेल त्याला मारून टाकू अशी धमकी देऊन काही कारण नसताना परिसरात दहशत माजवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक