शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 14:16 IST

महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देएक अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सल्ला देणाऱ्या पक्षीय सल्लागारासाठीच ठेका देऊन पैशाची उधळपट्टी सुरू

पिंपरी : आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत सध्या जाहिरातफलक, र्होडिंग काढण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी स्थायी समितीने ३ कोटी ५० रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. मात्र हा खर्च संबंधित फ्लेक्स लावणाऱ्याकडून वसूल करण्याऐवजी महापालिका करत आहे. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सल्ला देणाऱ्या पक्षीय सल्लागारासाठीच ठेका देऊन पैशाची उधळपट्टी सुरू आहे. ती रोखावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.  साने यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.  ते म्हणाले,  नगररचना अधिनियम ५३, ५६ अन्वये महापालिका अनधिकृत बांधकामधारकांना संबंधित बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस देते किंवा अतिक्रमण कारवाई करून ते पाडून टाकते. त्या बदल्यात दंडात्मक वसुली करते. त्याच धर्तीवर अनधिकृत र्होडिंगवर कारवाई होणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे एक अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. हा खर्च त्यांच्याकडूनच वसूल करायला हवा. त्यावर करदात्यांचा पैसा उधळण्याची आवश्यकता नाही, असे साने यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMONEYपैसा