शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महासाथीमुळे निर्बंध; गणेशोत्सवासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 22:47 IST

गणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

पिंपरी : कोरोना महासाथीमुळे यंदाच्या गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. असे असले तरी गणेशभक्तांकडून बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी आहे. गणेशोत्सासाठी पोलिसांनीही मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.  पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे कोरोनापूर्वी १८५६ सार्वजनिक मंडळांची नोंद होती. त्याचप्रमाणे नोंद नसलेल्या छोट्या- मोठ्या मंडळांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शहरात गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी व वर्दळ असते. त्या अनुषंगाने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासह कोरोना निर्बंधांचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे बंदोबस्त देखरेख अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे यांनीही त्यांच्या हद्दीत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पाच सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १०६ उपनिरीक्षक/ सहायक निरीक्षक, ८६२ कमर्चारी, ४०० होमगार्ड आणि एक राज्य राखीव दलाची तुकडी, असा बंदोबस्त उपलब्ध केला आहे. 

रस्त्याने विनाकारण फिरणारे रडारवरनियंत्रण कक्ष येथे राज्य राखीव दलाची एक तुकडी राहणार आहे. वाहतूक पोलीसही तैनात राहणार आहे. कोरोना निर्बंधाचे पालन होते का नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तालय स्तरावरील पाच पथके शहरात फिरणार आहेत. स्थानिक पोलिसांचे एक पथक देखील हद्दीत गस्त घालणार आहे. नियमभंग करणाऱ्या सार्वजनिक मंडळांसह तसेच रस्त्याने विनाकारण फिरत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर या पथकांकडून करवाई होणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या