शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळली खंडणी, पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:41 IST

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी...

पिंपरी : स्पा व मसाज सेंटरमध्ये एकाने पोलीस असल्याचे सांगून घाईघाईने ओळखपत्र दाखवले. कारवाई व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. हा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडला. 

विशाल कैलास जोंजळे, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल अनिल कदम (वय २४, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी बुधवारी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी पोलीस आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादीला घाईघाईने ओळखपत्र दाखविले. स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी तीस हजार रुपये रोख रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याच्याकडे असलेले व्हिडिओ शूटिंग व्हायरल करून फिर्यादी काम करत असलेल्या स्पा मसाज सेंटरची व स्पा मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेन, असे आरोपीने सांगितले.

त्यानंतर फिर्यादीकडून पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन उर्वरित २५ हजार रुपयांची मागणी आरोपीने केली‌. पैसे दिले नाही तर पोलिसांना सांगून कारवाई करण्याची व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने खंडणी मागितली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीpimpale saudagarपिंपळे सौदागर