शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचीही कायदा सुव्यवस्था धोक्यात ?; अज्ञातांकडून १३ वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 16:38 IST

उद्योगनगरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी व काळेवाडीत अशा घटना घडल्या होत्या.

पिंपरी : उद्योगनगरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी व काळेवाडीत अशा घटना घडल्या होत्या. तसाच प्रकार अजंठानगर, चिंचवड येथे रविवारी (दि. २) पहाटे घडला. यात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी १३ वाहनांची तोडफोड केली. यातील एका आरोपीची ओळख पटलेली आहे. तो २०१७ मध्ये अजंठानगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.दरम्यान वाहनतोडीच्या या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत आहे. त्यांच्या वाहनांचे नाहक नुकसान होत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस