शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: आम्ही इथले भाई.. दरमहा १० हजार दे; दिघीत खंडणीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:56 IST

पिंपरी : इन्स्टाकार्ट वेअरहाऊसमध्ये शिरून कोयत्याचा धाक दाखवत दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ...

पिंपरी : इन्स्टाकार्ट वेअरहाऊसमध्ये शिरून कोयत्याचा धाक दाखवत दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) रात्री ११:३० वाजता दिघीतील विजयनगर येथील राघव मंगल कार्यालयाजवळ घडली.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद अरुण आहेर (वय २५, खराडी, ता. हवेली, मूळ नाशिक) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहेल अलिशेर मिर्झा (२३, रा. विश्रांतवाडी, पुणे) आणि साकीर हुसेन आशिष चिट्टपरम (२३, रा. मांजरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

संशयित दुचाकीवरून हातात कोयता घेऊन वेअरहाऊसमध्ये शिरले आणि ‘आम्ही दिघीचे भाई आहोत, कंपनी चालवायची असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,’ अशी धमकी दिली. त्यांनी कोयता उगारून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि वेअरहाऊसबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Extortion Demanded in Dighi; Two Arrested for Threatening

Web Summary : Two men were arrested in Dighi for demanding ₹10,000 monthly extortion from an Instacart warehouse. They brandished a sickle, threatened employees, and vandalized vehicles creating terror.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या